राष्ट्रीय सेक्सॉलॉजी परिषदेत जळगावचे डॉ.प्रभु व्यास यांचा सहभाग !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ ऑक्टोबर २०२३

अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सेक्सॉलॉजी परिषदेत राम टोटल बॉडी चेकअपचे संचालक डॉ.प्रभु व्यास यांनी राष्ट्रीय सेक्सॉलाजी परिषदेत सहभाग घेतला. ही राष्ट्रीय परिषद आंतर राष्ट्रीय कौन्सील ऑफ सेक्स एज्युकेशन अँण्ड पॅरन्टहुडद्वारे आयोजित केली होती.

या राष्ट्रीय परिषदेत मेल सेक्स्युअल डिस ऑर्डर, फिमेल सेक्स्युअल डिस ऑर्डर, प्रिमॅच्युअर ईजाक्युलेशन, व्हजायनीसमस, मास्टरबेशन अँण्ड ईट्स एडीक्शन, सेक्स्युअलिटी ईन ओल्डर अॅडल्ट, सरकम सिझन, मेनॉपॉझ, अॅन्ड्रोपॉझ, इमपॅक्ट ऑफ रिलेशनशिप, डायव्हर्स सक्सेस फुल सेक्स्युअल मॅरीड लाईफ, पिनाईल साईज, पिनाईल ईम्प्लान्ट इ. अनेक महत्वाच्या विषयावर परिषद झाली. या राष्ट्रीय परिषदेत चेन्नईचे डॉ. नारायण रेड्डी, मुंबईचे डॉ. राज ब्रम्हभट, अहमदाबादचे डॉ. पारस शहा, हैदराबादचे डॉ. व्यंकट रमना इ. उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम