१२ वी उत्तीर्ण आहात ; २१ हजार रुपये मिळणार पगार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे तर शासकीय सेवेत देखील भरती नसल्याने तरूणासह तरुणी देखील हैराण झाले असतांना नुकतेच AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 436

पदाचे नाव: असिस्टंट (सिक्योरिटी)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/EWS/महिला: ₹100/-]

पगार : पहिले वर्ष – 21,500/-

दुसरे वर्ष – 22,000/-

तिसरे वर्ष – 22,500/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.aaiclas.aero

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम