जनता वैतागली : पेट्रोल-डीझेलचे दर कमी होईनात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ । गेल्या पाच वर्षापासून देशात तेलासह पेट्रोल-डीझेलच्या दरात मोठी वाढ नियमित होत आहे. यात कुठलाही दर कमी होतील अशी कुठलीही आशा दिसत नाही. तेलाची वाहतूक महागल्यामुळे हा परिणाम झाला आहे. मात्र, त्यामुळे पेट्रोल व डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर झाल्यामुळे देशातील जनता चांगलीच वैतागली आहे.

रशियावर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी कच्च्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत. तसेच ६० डॉलर प्रति बॅरल दरमर्यादा निश्चित केली आहे. भारताला सरासरी सुमारे ८ ते १० डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी दराने कच्चे तेल मिळत आहे. ३० डॉलर प्रति बॅरल एवढी सूट गेल्यावर्षी भारताला मिळत होती. ११ ते १९ डॉलर प्रति बॅरल खर्च कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी लागत आहे. कच्च्या तेलाच्या एकूण आयातीच्या ४४% खरेदी भारत रशियाकडून करीत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम