पीएम मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार नाही! SCO परिषदेचे मोठे अपडेट

दै. बातमीदार । १४ सेप्टेंबर २०२२ । शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या राज्य प्रमुखांची २२ वी परिषद १५ आणि १६ सप्टेंबर रोजी समरकंद, उझबेकिस्तान येथे होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचाही समावेश असेल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शी जिनपिंग यांची भेट घेऊ शकतात, अशी शक्यता … Continue reading पीएम मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार नाही! SCO परिषदेचे मोठे अपडेट