राहुल व सोनिया गांधी मजेशीर अंदाजात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाचा आज १३८ वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासहित अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधी यांनी बराच वेळ घातला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, कार्यक्रमात राहुल गांधी आणि सोनिया गांधी मजेशीर अंदाजात होते. राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यामधील यावेळी प्रेम दिसून आले. तर त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्प्यात असून ही यात्रा दिल्लीतून पुढे निघाली आहे. तर ते पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्ताने या कार्यक्रमाला हजर राहिले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम