राखीने ‘या’ अभिनेत्रीला म्हटले पागल कुत्रीच ! वाद वाढला…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ नोव्हेबर २०२२ गेल्या काही दिवसापासून बिग बॉसमधील साजिद खानच्या एन्ट्रीपासून चर्चेत आलेली शर्लिन व राखी सावंत यांच्यात चांगलीच जुपलेली दिसून आली दोन्ही हि एकमेकीवर आरोप प्रत्यारोप करून बॉलीवूड क्षेत्र कसे काम करते हे दाखवून देण्यात पुढे आहे. मात्र यादोघींमधील हा वाद कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर दोघीही एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले करताना दिसत आहेत. या दोघी पातळी सोडून बोलतांना दिसताय. नुकतचं राखीने शर्लिनची नक्कल केली त्यांनतर शर्लिनने राखीला चोख प्रत्युत्तर दिले. यानतंर राखीने शर्लिनला पागल कुत्रीच म्हटंली. एवढच नाही तर ती एक पॉर्न स्टार असल्याचा आरोप केला. ती स्वत: पॉर्न व्हिडिओ करते आणि नंतर लोकांना ब्लॅकमेल करते. त्याच्याकडून पैशांची मागणी करते असे अनेक आरोप राखीने केले आहेत.

 

राखीच्या या आरोपांनतर शर्लिन कुठे शांत बसणार होती तिनेही राखीवर कडाडून आरोप केले आहेत ती म्हणाली, ‘राखी सावंत काय करते, तिचे काम दरवर्षी नवीन पती किंवा प्रियकर भाड्याने हायर करणे आहे. राखी सावंत काय करते. ती आलिशान हॉटेल्समध्ये जाऊन प्रायवेट इंवेन्ट करते आणि करवून घेते.याशिवाय ती सबस्क्रिप्शन बॉयफ्रेंड आणि पती बनवते. यासोबतच वर्षभरात ती यानवऱ्यांना आणि प्रियकरांना कंगाल बनवते. त्यामूळे ते तिला सोडून पळून जातात. हेच तिचे वास्तव आहे’. आता या दोघींचं भांडण कोणत्या थराला जात आणि दोघी एकमेंकीवर किती चिखल फेकतात हे तर समोर येइलच मात्र महिला एकमेंकावर असं पातळी सोडून आरोप करत असतील तर हे कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम