सिल्लोड येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

बातमी शेअर करा...

 

 

औरंगाबाद दि.२४ ऑगस्ट | सिल्लोड शहरातील संत सेना महाराज मंदिर येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी भेट दिली. यावेळी श्री. समीर औरंगाबाद दि.२४ ऑगस्ट | सिल्लोड शहरातील संत सेना महाराज मंदिर येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी भेट दिली. यावेळी श्री. समीर यांच्याहस्ते संत सेना महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यांच्याहस्ते संत सेना महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा मंदिराचे विश्वस्त व नाभिक समाजाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. शहरातील संत सेना महाराज मंदिर सभागृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या कामाला व दुर्गामाता मंदिर जवळील स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल असे सांगत येत्या संत सेना महाराज जयंती पूर्वी हे काम पूर्ण करू असे अब्दुल सामील म्हणाले.

 

याप्रसंगी नगरसेवक बबलू पठाण, कृष्णा वाघ, संतोष वाघ, दिलीप वाघ, जगन्नाथ कुदळ, संजय मुरकुटे, दीपक वाघ, फहिम पठाण, दत्तात्रय वाघ, विनोद वाघ, राम तसेवाल, सखाराम पंडित, अशोक वैद्य, विलास वाघ, सुनील काळे, रत्नाकर वाघ, विलास वाघ, शिवा वाघ, किशोर बोराडे, राहुल राऊत, अमोल बोराडे, गणेश वाघ, राहुल बोराडे, अजय वाघ, किरण वाघ, राहुल वाघ आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम