अखिल भारतीय साहित्य परिषद अमळनेर शाखेची कार्यकारिणी घोषित

बातमी शेअर करा...

अध्यक्षपदी प्रा.एन.के.कुलकर्णी कार्याध्यक्षपदी जे.के.चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी )अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेची नूतन कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली.
यात अध्यक्ष -प्रा, एन के कुलकर्णी,उपाध्यक्ष-श्रीमती स्नेहा एकतारे,कार्याध्यक्ष-श्री जे के चौधरी,सचिव-श्री विजय सूर्यवंशी,कार्यक्रम प्रमुख-श्री दीपक खोंडे,प्रसिद्धी प्रमुख-श्री सागर पवार,कार्यकारिणी सदस्य –
श्री विवेक जोशी,सौ प्रज्ञा जोशी
श्री सचिन देसले,श्री प्रशांत वंजारी
मार्गदर्शक-श्री प्रकाश पाटील सर
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील,प्रांत कार्यकारिणी सदस्य शैलेश काळकर,जळगाव शहर कार्याध्यक्ष श्री सुहास देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम