
शिवसेना भडगाव शाखेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
भडगाव/प्रतिनिधी
शिवसेना भडगाव शाखेच्या वतीने शिवतीर्थ शिवसेना कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली गेली
यावेळी तालुका प्रमुख संजय पाटील,शहर प्रमुख आबा चौधरी,शहर प्रमुख योगेश गंजे,राजू जिभू,युवराज आबा,बापू चींधा पाटील,महेंद्र ततार,दुर्गेश वाघ,निलेश पाटील, लखीचंद पाटील,अतुल परदेशी,सचिन मोरणकर,रवी पाटील,मोहन पाटील,स्वप्नील पाटील,संजय नाथ,नागेश वाघ,युनूस खान,इम्रान अली सय्यद,विनोद मोरे,रवी सोनावणे,शेख वकार,अतुल पाटील, नत्थु अहिरे,शैलेश मोरे,गुलाब पाटील, जग्गू भोई,संतोष महाजन आदी शिवसैनिक उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम