सपंर्क अभियाना निमित्त पालक मंत्री गुलाबराव पाटील यांची आज सभा

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी ) शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा २६ रोजी संध्याकाळी ७ वाजता जी एस हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण वडले, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावन्त हे देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिक व नागरिकांनी सभेस हजर राहण्याचे आवाहन अमळनेर शहर व तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम