युवासेनेची शिवसेना भवन मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक

advt office
बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार | 24 जुलै 2022 | मंगळवार दिनांक २६ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे युवासेनेच्या पदाधिकारी यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य या सह युवासेनेचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या मुख्य उपस्थितीत सदर बैठक संपन्न होणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवासेनेचे जिल्हा, उपजिल्हा आधिकारी, विधानसभा आधिकारी, तालुका आधिकारी, महानगर अधिकारी, शहर आधिकारी व युवासेनेच्या काम करण्याची उच्च असणाऱ्या युवकांनी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन येथे उपस्थितीत राहावे अशे आवाहन युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम