तानाजी मालुसरे खरे राष्ट्रप्रेमी शिलेदार – अशोक तायडे

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

शिवाजी महाराजांच्या विश्वासू पराक्रमी शिलेदार तानाजी मालुसरे होते महाराष्ट्रच्या गडकिलल्यांच्या रक्षणासाठी तानाजी आई जिजाऊच्या आदेशाने व शिवरायांच्या सोबत असायचे कोंढाणा किल्ला ताब्यात घेन्यासाठी आधी लग्न. कोंढाण्याचे मग रायबाचे ही गर्जना करून बलिदान देऊन किल्ला जिंकणाऱ्या तानाजी मालुसरे यांना माझा मानाचा मुजरा असे मार्गदर्शन अशोक तायडे सर यांनी केले.ते तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक भिवसन अप्पा कोळी होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी भडगाव कोळी महासंघाचे अध्यक्ष अण्णा रघुनाथ कोळी,सुनील कोळी,प्रदीप कोळी,अजय कोळी, जितेंद्र कोळी,अनिल कोळी, शंकर कोळी,समाधान कोळी,चींधा कोळी,राकेश कोळी, कैलास अण्णा कोळी धर्मेंद्र कोळी, भरत पाटील,प्रा.सुरेश कोळी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचा लन श्री. डी.बी कोळी यांनी प्रास्ताविक अण्णाकोळी तर आभार प्रदर्शन दिलीपचव्हाण सर यांनी केले. यावेळी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम