सणाच्या मुहूर्तावर सोन्यासह चांदीचे दर घसरले ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ ।  राज्यात आता लग्नसराई सोबतच हिंदू धर्मात महत्वाचा मानला जाणार सण म्हणजे अक्षय तृतीय येत्या काही दिवसावर येवून ठेपला आहे. सोने चांदीच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीकडे लोकांचा कल आहे त्यामुळे सोने चांदीच्या दरात वाढ होताना दिसतेय. तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस उत्तम आहे कारण आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,940 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,030 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 785 रूपये आहे.
चेन्नई – 61,640 रुपये
दिल्ली – 61,180 रुपये
हैदराबाद – 61,030 रुपये
कोलकत्ता – 61,030 रुपये
लखनऊ – 61,180 रुपये
मुंबई – 61,030 रुपये
नागपूर – 61,030 रुपये
पुणे – 61,030 रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम