या अभिनेत्रीची लग्न पत्रिका वाटप होण्याचा व्हिडीओ व्हायरल !
दै. बातमीदार । १४ जून २०२३ । अनेक अभिनेत्रींचे नेहमीच खाजगी आयुष्य चर्चेत येत असते. यात अनेक अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात त्यातील एक अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत सुद्धा नवीन चर्चेत आले आहेत. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री आता लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री लग्न पत्रिका वाटत आहे.. अशा चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओ चाहते आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र कंगनाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. तर अनेक चाहते कंगनाला कोणासोबत लग्न करणार आहेस? असा प्रश्न विचारत आहे. व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते देखील थक्क झाले आहेत.
सध्या कंगना लग्नाचे कार्ड वाटत असल्याच्या चर्चांना उधाण आवं आहे.. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नव्या नवरी प्रमाणे सजलेली दिसून येत आहे. दरम्यान अभिनेत्री घराबाहेर निघते.. कारमध्ये बसलेल्या कंगनाला पापाराझींना विचारते एवढा गोंधळ का आहे, यावर पापाराझी कंगनाला विचारतात, ‘तू लग्न करत आहे.. ही गोष्ट खरी आहे…’
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम