मूंगाची डाळ खाल्यास या रुग्णांना होवू शकतो धोका !
दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । हिवाळ्यात भरपूर लोक डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीनची मात्रा असल्याने ते सेवन करीत असतात पण काही रुग्णासाठी हे खूप धोकादायक असते. डाळींमध्ये असलेले अनेक गुण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करते. मूंगाच्या डाळीचा विचार केला तर त्यात विटामिन, कॉपर, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषक तत्व असतात. मात्र काही लोकांसाठी मूंगाची डाळ खाणं धोक्याचं ठरू शकतं. खाल्ल्यास अशांना रूग्णालयात पोहोचायला वेळ लागणार नाही.
लो ब्लड शुगर – लो ब्लड शुगरची समस्या असणाऱ्यांनीही मूंग डाळ खाणे टाळावे. एक्सपर्टच्या मते, मूंगाच्या डाळीत असे तत्व असतात ज्याने तुमची शुगर लेवल आणखी कमी होते. अशात रूग्णांचा त्रास आणखी वाढू शकतो.
हाय यूरिक अॅसिडच्या रूग्णांनी मूंगाची डाळ खाऊ नये
ज्या लोकांना हाय यूरिक अॅसिडची समस्या आहे अशांनी मूंगाची डाळ खाणे टाळावे. या डाळीत प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे यूरिक अॅसिड लेवल वाढतं.
किडनी स्टोनचे रूग्ण – किडनी स्टोनच्या समस्या असलेल्या लोकांनी मूंगाची डाळ खाणे टाळावे. मूंग डाळीत ऑक्सलेट आणि प्रोटीम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका आणखी वाढतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम