या देशाने केले भारताआधी नव्या वर्षाचे स्वागत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । भारतात २०२२ ला निरोप देण्यासाठी सर्वत्र सज्ज झाले असतांना जगातील असा एक देश आहे तिथे २०२३ चे स्वागत करण्यात येत आहे. भारता आधी नव्या वर्षाचं स्वागत पूर्वेकडील देशात करण्यात आलं आहे. भारतीय प्रमाणवेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे असलेल्या देशांत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. या जल्लोषाचे व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाले आहेत. फटाके वाजवत तेथील नागरिकांनी जल्लोष केला आहे.

 

दरम्यान, न्यूझीलंड आणि ऑकलंडमध्ये नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या मध्यरात्रीचे १२ वाजून गेले आहेत. तर तेथील उंच टॉवरवरून फटाके फोडण्यात आले आहेत. तेथील प्रमाणवेळ भारतीय वेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम