आजचे राशिभविष्य दि १ डिसेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ डिसेंबर २०२२ । मेष – आजचा दिवस मेष राशीसाठी दुपारनंतर चांगला आहे. हातातली काम लगेचच मार्गी लावा. शिवाय आपले शब्द कोणावरीही लादू नका, याची काळजी घ्या.

वृषभ – वृषभ लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. शिवाय आज वृषभ राशीच्या लोकांना भाग्य साथ देणार आहे.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांनी आज वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा. आज कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलू नका.

कर्क – कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कारण त्यांचा मनाच्या सर्व इच्छा आज पूर्ण होतील. शिवाय करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मात्र खाण्यापिण्याची काळजी घ्या.

सिंह – सिंह राशींच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवस त्यांचासाठी संमिक्ष स्वरुपाचा असेल.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस भाग्यवान आहे. मनाची इच्छा पूर्ण होईल. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी आज नोकरीसाठी आवश्यक अर्ज भरा. शिवाय महत्त्वाची कामं संध्याकाळीपर्यंत पूर्ण करा.

तूळ – तूळ राशींच्या लोकांनी नातेसंबंधाबद्दल आज काळजी घ्या. चुकूनही कोणाकडून पैसा उधार घेऊ नका.

वृश्चिक – या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बॉससोबत कोणत्याही गोष्टीवर वाद होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे आज तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

धनु – जर तुमचे पैसे कुठे रखडलेले असतील तर ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. घरात पाहुणे यांची शक्यता आहे त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिलं.

मकर – मकर राशींच्या लोकांनी कोणालाही पैसे उधार देऊ नका. आज कुटुंबासाठी वेळ घ्यालवा.

कुंभ – आजच्या दिवशी घाईगडबडीत कोणताही निष्काळजीपणा करू नका. संध्याकाळपर्यंत समस्या दूर होतील.

मीन – तुम्ही कोणाला पैसे दिले असेल तर ते तुम्हाला परत मिळतील. फक्त आज या राशींच्या लोकांनी कामे वेळेवर करण्याची सवय लावावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम