आजचे राशिभविष्य दि १२ डिसेंबर २०२२
दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ । मेष- बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीसाठीसाठी तुम्ही मेहनत करत आहेत ती सफल होणार आहे. आजच्या दिवशी कुटुंबातील वाद मिटतील. लांबचा प्रवास टाळा.
वृषभ- मोठे व्यवहार अनुभवी लोकांच्या सल्ल्याने करा. वाहन काळजीपूर्वक चालवा. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन- तसंच आजच्या दिवशी पैसे कोणालाही उधार देऊ नका. दिवस सामान्य जाईल. जुन्या प्रेयसी किंवा प्रियकराच्या आठवणीत रममाण व्हाल.
कर्क- गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्यामुळे आलास झटकून कमला लागा. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. धावपळ करावी लागेल.
सिंह- व्यसनांपासून दूर राहा. पोटाशी संबंधित तक्रार जाणवू शकते. उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील.
कन्या- वडिलोपार्जित मालमत्तेचा प्रश निकाली लागेल. अनपेक्षीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.
तूळ- जोडीदाराकडून आदर मिळेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळणार आहे. चुकीच्या मित्रांपासून दूर राहा.
वृश्चिक- प्रेम प्रकरणांसाठी चांगला दिवस आहे. रागावर नियंत्रण मिळवावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.
धनु- दिवस आनंदात जाईल. दररोजच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता. कामं टाळण्याची सवय सोडावी लागेल.
मकर- महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. घरात आज कोणत्याही कामामध्ये वडिलांचा सल्ला घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कुंभ- या राशीच्या व्यक्तींचा मानसिक तणाव वाढेल. थोरामोठ्याचा सल्ला जरूर घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या
मीन- आजच्या दिवशी तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. तुमच्याबद्दलची रहस्य कोणालाही सांगू नका. व्यापारात परिवर्तनाचे योग आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम