भडगावात उदया ( १२ / ०२ / २०२३ ) रविवार रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर

बातमी शेअर करा...

भडगाव (प्रतिनिधी ) : –

जागृती मित्र मंडळ व सार्वजानिक वाचनालय व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव तालुक्यातील गरजू रुग्णासाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर दिनाक — १२ / ०२ / २०२३ रविवार रोजी सौ सु गी पाटील विद्यालयात सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात तपासणी नंतर गरजू रुग्णांचे अल्पदरात ऑपरेशन ची व्यवस्था नांदुरा येथील रुग्णालय येथे करण्यात येणार आहे.
तरी सदर शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन जागृती मित्र मंडळ व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा मार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम