
महिन्याच्या पहिल्या दिवशी जुळून आला योग !
बातमीदार | १ सप्टेंबर २०२३
मेष : वस्तू गहाळ होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. संततीसौख्य लाभेल.
वृषभ : व्यवसायात पूर्ण लक्ष देवू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कर्क : विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.
तुळ : संततीसौख्य लाभेल. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक : व्यवसाय वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
धनु : आत्मविश्वास वाढेल. तुमची मते इतरांना पटवून देवू शकाल.
मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कुंभ : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. मोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.
मीन : प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम