तुम्ही उच्च शिक्षित आहात : इथे करा अर्ज !
दै. बातमीदार । ११ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील अनेक तरुण-तरुणी उच्चशिक्षण घेतल्यावर सुद्धा खूप कमी वेतनामध्ये विविध ठिकाणी काम करीत आहे, तर बँकिंग क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व उच्च शिक्षित तरुणाना एक मोठी संधी प्राप्त होत आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PO पदांच्या एकूण 5०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
बँक – बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
पद संख्या – 500 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023
अर्ज फी – (Bank of India Recruitment)
खुला : रु. ८५०/-
राखीव : रु. १७५/-
भरतीचा तपशील –
Bank-of-India-PO-Recruitment-2023-Details
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Credit Officer 350 Graduate in Any Stream (Bank of India Recruitment)
IT Officer 150 B.Tech/ PG in CS/ ECE/ IT OR DOEACC ‘B’ Level
असा करा अर्ज –
हे पण वाचा –
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. (Bank of India Recruitment)
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे.
काही महत्वाच्या तारखा –
Bank Of India Recruitment 2023 Short Notice – 08 February 2023
Bank Of India Recruitment 2023 Notification PDF – 10 February 2023 (Bank of India Recruitment)
Bank Of India Recruitment 2023 Apply Online Start Date – 11 February 2023
Last Day to Apply Online for Bank Of India Recruitment 2023 – 25 February 2023
अर्ज फी –
UR/OBC/EWS – Rs. 850/-
SC/ST/PH – Rs. 175/-
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम