तुम्ही नव घर खरेदीची योजना आखाल !

आजचे राशिभविष्य दि.१९ डिसेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ डिसेंबर २०२२ ।  मेष- तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. लांबच्या प्रवासाचा योग आहे. इतरांची मनं ओळखायला शिका.

वृषभ- कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. नवं घर खरेदी करण्याची योजना आखाल. आर्थिक नियोजनाचा फायदा होणार आहे.

मिथुन- व्यापारात भरभराट होणार आहे. गृहकलह संपणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे.

कर्क- मनात असणाऱ्या सर्व चिंता मिटणार आहेत. अभ्यासावर लक्ष द्या. खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा.

सिंह- कर्जानं घेतलेले पैसे फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत.

कन्या- मोठ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. नवं वाहन खरेदी कराल. नातेसंबंध सुधारणार आहेत.

तुळ- नव्या कामांचा फायदा तुम्हाला होणार आहे. महागडी भेटवस्तू मिळू शकते. विचारपूर्वक गुंतवणूक करा.

वृश्चिक– नात्यांमध्ये सावध राहा. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. कोणाशीही वाद घालू नका.

धनु- मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. घर स्वच्छ ठेवा. सकारात्मकता नांदेल.

मकर – नोकरीमध्ये बदल करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. कर्जाऊ पैसे परत मिळणार आहेत.

कुंभ – सायंकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळणार आहे. महत्त्वात्या वस्तू सांभाळा. मित्रांची साथ मिळणार आहे.

मीन- दुपारपर्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करा. अचानक एखादी दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम