तुम्ही आज कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल !

आजचे राशीभविष्य दि २४ डिसेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ ।  मेष- नवं घर खरेदी करण्याची योजना आखाल. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. आर्थिक नियोजनाचा फायदा होणार आहे.

वृषभ– लांबच्या प्रवासाचा योग आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. इतरांची मनं ओळखायला शिका.

मिथुन– गृहकलह संपणार आहे. व्यापारात भरभराट होणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे.

कर्क– मनात असणाऱ्या सर्व चिंता मिटणार आहेत. अभ्यासावर लक्ष द्या. खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा.

सिंह– कर्जानं घेतलेले पैसे फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत.

कन्या- मोठ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. नवं वाहन खरेदी कराल. नातेसंबंध सुधारणार आहेत.

तुळ– विचारपूर्वक गुंतवणूक करा. नव्या कामांचा फायदा तुम्हाला होणार आहे. महागडी भेटवस्तू मिळू शकते.

वृश्चिक– नात्यांमध्ये सावध राहा. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. कोणाशीही वाद घालू नका.

धनु– मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. घरात स्वच्छता ठेवा. मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. सकारात्मकता नांदेल.

मकर – वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीमध्ये बदल करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नका. कर्जाऊ पैसे परत मिळणार आहेत.

कुंभ – सायंकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळणार आहे. महत्त्वात्या वस्तू सांभाळा. मित्रांची साथ मिळणार आहे.

मीन– दुपारपर्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करा. अचानक एखादी दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम