कजगाव येथील अतिक्रमणाच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा

कजगाव ता भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण नामदेव पाटील यांनी कजगाव येथील सरकारी जागेवरील अतिक्रमण विरोधात आत्मदहनाचे शस्त्र बाहेर काढल्याने एकच खळबळ उडाली होती व दिनांक ४ रोजी ठरल्या प्रमाणे त्यानि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन करण्याचा निर्णय घेतला मात्र संबधीत अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून लेखी आश्वासन दिल्यानंतर आत्मदहनाचा निर्णय मागे घेण्यात आला तसेच अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायतीला नियोमचित कार्यवाही करणेसाठी निर्देश देण्यात येत असून सदर कार्यवाही करणेस कालावधी लागण्याची शक्यता आहे असेही जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे

बातमी शेअर करा...

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम