कजगाव येथील रहिवासी हरी नारायनशेठ देवरे वय(८९)यांचे वृद्धपकाळाने निधन झाले

कजगाव येथील रहिवासी हरी नारायनशेठ देवरे वय(८९)यांचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा सकाळी नऊ वाजता राहत्या घरून (जीन परिसर) येथून निघणार आहे ते सुभाष देवरे यांचे वडील व वीरेंद्र देवरे यांचे आजोबा होते

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम