जाहीर प्रवेश – धुपे, विचखेडा, चहार्डी व अडावद येथील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश

आमदार सोनवणे यांच्या विचारांवर प्रेरीत होवुन युवकांचा प्रवाह शिवसेनेत (शिंदे गटात) दाखल होण्यास सुरुवात

बातमी शेअर करा...

बातमीदार | मंगळवार दि ३० जानेवारी २०२४

जाहीर प्रवेश – धुपे, विचखेडा, चहार्डी व अडावद येथील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश

आमदार सोनवणे यांच्या विचारांवर प्रेरीत होवुन युवकांचा प्रवाह शिवसेनेत (शिंदे गटात) दाखल होण्यास सुरुवात

चोपडा – तालुक्यातील धुपे, विचखेडा, चहार्डी व अडावद येथील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

जाहीर प्रवेश

त्याप्रंसगी तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहत असताना तालुक्यातील युवकाचे आयडाॕल म्हणून रोखठोक माजी आमदार सोनवणे यांच्या विचारांवर प्रेरीत होवुन युवकांचा प्रवाह शिवसेनेत (शिंदे गटात) दाखल होण्यास सुरुवात होतांना दिसत आहेत.

Also Read: सुनील चौधरी यांनी घेतले आचार्य महाश्रमणजी यांचे दर्शन

सर्व प्रवेशक युवकांचे घोषणा देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी कृउबा सभापती नरेद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, तसेच राजेद्र पाटील, महीला आघाडी ता. प्रमुख सौ.मंगलाताई पाटील

https://fb.watch/pUUoAUJv3r/?mibextid=Nif5oz

माजी संरपच सौ भावना माळी, प्रकाश राजपुत, नगरसेवक चो.अशपाक दादा, प्रताप पाटील, प्रेमराज पाटील, मंगल इंगळे, जितु कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश पार पाडण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम