सुनील चौधरी यांनी घेतले आचार्य महाश्रमणजी यांचे दर्शन

बातमी शेअर करा...

अंबरनाथ प्रतिनिधी | अंबरनाथ पूर्व सूर्योदय हॉल येथे राष्ट्रसंत आचार्य श्री महाश्रमणजी यांचे दर्शन घेतले व त्यांच्या प्रवर्चनातून शुद्ध विचारांचे श्रवण केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी, भाजपचे विधानसभा प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील, अभिजित करंजुले, उद्योजक गुणवंत खिरोदिया या, विश्वजित करंजुले, व्यापारी संघचे सदस्य,जैन समाजाचे बंधू -भगिनी, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम