ना. बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

बातमी शेअर करा...

ना. बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

रावेर

प्रहार जनशक्ती पक्षांच्या वतीने पक्ष प्रमुख बंच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार जि जि हायस्कूल रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षांचे जिल्हा प्रमुख राजेंद्र रामदास महाजन , युवक जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील, गणेश भाऊ बोरसे योगेश भाऊ पाटील राजु पाटील , प्रदिप राजेंद्र महाजन शुभम पाटील संय्यद अफसर ,शिक्षक बांधव व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम