भूषण पाटील यांची शिक्षकेतर संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

भूषण पाटील यांची शिक्षकेतर संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व बबनबाई जवरीलाल हिरण विद्यालयातील वरिष्ठ लिपिक भूषण रवींद्र पाटील यांची शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या निवडी बद्दल हिरण विद्यालयाचे चेअरमन मंगेश पाटील व्हाचेअरमन दिनकरराव पाटील सचिव रत्नाबाई पाटील विद्यालयाचे प्राचार्य एम के पवार शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर डी पाटील जिल्हाकार्यकारणी सदस्य रवींद्र निकम माजी तालुका अध्यक्ष संजय पाटील तसेच कजगावसह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम