महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रवींद्र महाजन
उपाध्यक्षपदी सुमित पाटील यांची निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रवींद्र महाजन
उपाध्यक्षपदी सुमित पाटील यांची निवड करण्यात आली
सावदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रवींद्र महाजन यांची निवड तर उपाध्यक्षपदी सुमित पाटील यांची निवड करण्यात आली.
तर सावदा शहर अध्यक्ष पदी राज चौधरी तसेच जळगाव ग्रामीण सचिव पदी इकबाल पिंजारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सावदा येथे दादागिरीचा बीमोड करणार -स.पो.नि विशाल पाटील
यावेळी संघटनेचे उत्तर महारष्ट्र विभागीय प्रमुख प्रवीण सपकाळ,जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण म ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, संजय पवार, कैलास लवंगडे,
पराग पाटील, रवी महाजन, प्रदीप कुलकर्णी, राज चौधरी, नशीब तडवी, उमर तडवी ग्राप सदस्य, रौनक तडवी ,अफजल खान, गणेश भोई, संजय राठोड, फिरोज तडवी, महेंद्र वंजारी, पारधी सर, हरी चव्हाण आदी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम