राष्ट्रवादीच्या पवार गटाला खिंडार; महिलांनी केला मनसेमध्ये पक्षप्रवेश

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि २९ डिसेंबर २०२३

राष्ट्रवादीच्या पवार गटाला खिंडार पडले असून महिलांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून तसेच मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार गटातील महिलांनी मनसे मध्ये प्रवेश केला.

तसेच जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष ॲड किशोर शिंदे साहेब सरचिटणीस राकेश पेंडणेकर साहेब व प्रदेश उपाध्यक्ष जनहित चेतन आढळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे

शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, शहर संघटक जनहित श्रीकृष्ण मेंगळे, मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, मनविसे शहराध्यक्ष कुणाल पवार, विभाग अध्यक्ष उमेश आटारे यांच्या हस्ते महिलांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

जळगाव रेल्वे मालधक्का येथे हमाल बांधवांना मिठाई वाटप

पक्षप्रवेश करतेवेळी महिला यांनी राज साहेब ठाकरे यांच्या आभार मानले. या वेळी, सीमा गोसावी, रूपाली सोनवणे, वैशाली चव्हाण, ज्योती जोहरे, ममता पाटील, शकीला पठाण, कोमल चव्हाण, गुनफा राठोड, राजनंदनी सपकाळे, अलका घोडे, प्रतिभा शिरसाळे,

जयश्री सुतार, कविता येवतकर, दिपाली सुतार, सुनंदा मिस्तरी, अरुणा जावळे, सखुबाई पोर, मनीषा खैरनार, रंजना सोनवणे, सोनाली लोहार, मायाबाई, विशाल जाधव, अक्षय लहाने, अमोल वाघ, विकास राठोड, विशाल शिंदे, सचिन गायकवाड, आतिश पाटोळे हे हजर होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम