लोन बोदर्डे विकासो ची निवडणूक बिनविरोध

लोन बोदर्डे विकासो ची निवडणूक बिनविरोध कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोनपिराचे येथील विकास सोयासायटी ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली लोन बोदर्डे घुसर्डी बोरणार आदी गावातील शेतकरी ह्या सोसायटीत सदस्य आहेत बिनविरोध झालेल्या सदस्यांमध्ये सोमनाथ पाटील पंढरीनाथ पाटील दीपक पाटील संतोष पाटील भीमराव पाटील रायचंद परदेशी प्रदीप पाटील भाऊसाहेब पाटील सुरेश खैरनार अरुणाबाई पाटील सरस्वताबाई पाटील प्रभाकर पाटील विठ्ठल पाटील आदींची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे सदरील निवड बिनविरोध करण्यात आल्याने सर्व संचालकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले यावेळी रवींद्र पाटील भिला पाटील सतीलला पाटील गोकुळ पाटील नाना पाटील वाल्मिक पाटील नंदकिशोर पाटील विजय पाटील राजेंद्र पाटील भीमराव पाटील सुरेश पाटील ज्ञानेश्वर पाटील प्रताप परदेशी प्रभाकर पाटील संदीप पाटील गुलाबराव चिंतामण यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम