सुंदरपट्टी येथे शिवराज्य दिन साजरा

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी ) 6 जून रोजी आदर्श गाव सुंदरपट्टी येथे सकाळी 9 वाजता ग्रामपच्यात येथे “शिवराज्य दिन” साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच श्री.सुरेश पाटील,उपसरपंच मधुकर पाटील,सदस्य देविदास पाटील,ग्रामस्थ लोटन पाटील,वसंत पाटील,अंगणवाडी शिक्षिका तुळसाबई पाटील,मदतनिस कल्पना पाटील,ह.भ.प.केशव महाराज,मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम