सदिच्छा भेट – कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !
भजनी मंडळास साहित्य दिल्याचे मानले आभार तर मंगल कार्यालयासाठी केली ५० लाखांच्या निधीची मागणी !
सदिच्छा भेट – कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !
भजनी मंडळास साहित्य दिल्याचे मानले आभार तर मंगल कार्यालयासाठी केली 50 लाखांच्या निधीची मागणी !
धरणगाव l प्रतिनिधी
धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी 50 लाखांच्या निधीची मागणी केली.
पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी 50 लाखांच्या निधीची मागणी केली.
त्यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाज अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष भीमराज पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, वाल्मिक पाटील, मोहन पाटील, दिनेश पाटील, दत्तू पाटील, भुरा पाटील,
दिलीप बापू पाटील, आनंद पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, किशोर पाटील, संदीप पाटील, समाधान पाटील, मच्छिंद्र पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील, मुरलीधर पाटील, आप्पा पाटील, चुडामण पाटील, गुलाब पाटील, राहुल पाटील, समाधान रवींद्र पाटील, जितू महाराज पाटील,
बंटी पाटील, मधुकर पाटील, मुन्ना पाटील, भूषण पाटील, दादू पाटील, रितेश पाटील, गोपाल पाटील, पवन पाटील, अमर पाटील, छोटू पाटील, यांच्यासह पंच मंडळातील सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम