सिबीएससी १०वीच्या बोर्डात कजगाचा सारंग राजपूत व ऋषीकेश वाघ चे यश

सिबीएससी १०वीच्या बोर्डात कजगाचा सारंग राजपूत व ऋषीकेश वाघ चे यश कजगाव ता भडगाव येथील सारंग संग्राम राजपूत ह्या विद्यार्थ्याने दिल्ली बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सिबीएससी परीक्षेत दहावीला ८७ टक्के मार्क मिळवले आहे तर ऋषिकेश हिलाल वाघ याने ६९ टक्के गुण मिळवले आहेत हे दोन्ही चाळीसगाव येथील पोतदार इंटरनॅशनल स्कुल चे विद्यार्थी आहेत त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कजगाव व परिसरातुन अभिनंदन होत आहे सारंग हा दुग्ध व्यवसायिक संग्राम राजपूत यांचा चिरंजीव आहे तर ऋषिकेश हा नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष हिलाल वाघ यांचा चिरंजीव आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम