नवोदय विद्यालयात कजगाव ची कन्या चमकली

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 22 जुलै 2022 | नवोदय विद्यालयात कजगाव कन्या चमकली कजगाव ता भडगाव येथील हर्षला सुनील महाजन हिने जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे विद्यालयात ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे.

दिल्ली बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सिबीएससी बोर्डाच्या बारावी च्या परीक्षेत तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे हर्षला ही कजगाव जि प शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन यांची कन्या व जेष्ठ नागरीक गंगाधर महाजन यांची नात आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम