सुंदरकांड पठणास भाविकांनी उपस्थिती द्यावी – डॉ अश्विनभाऊ सोनवणे

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सुंदरकांड पठण

बातमी शेअर करा...

 

  बातमीदार | दि ५ जानेवारी २०२४

         सुंदरकांड पठणास भाविकांनी उपस्थिती द्यावी – डॉ अश्विनभाऊ सोनवणे

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सुंदरकांड पठण

       अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त जळगांव शहरात विविध हनुमान मंदिरामध्ये सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरीही सर्व भाविकांनी उपस्थिती देऊन लाभ असे आवाहन महा नगर पालिकेचे माजी उप महापौर डॉ अश्विन भाऊ शांताराम सोनवणे यांनी केले आहे.

        सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे –
दि.- ७ जानेवारी – एल.आय.सी.कॉलनी रिंगरोड
दि.- ९/जानेवारी – गणेश नगर, बाबा हरदासराम मंगल कार्यालय जवळ
दि.- ११/जानेवारी – हरिविठ्ठल नगर
दि.- १३/जानेवारी – जागृत शिव हनुमान मंदीर, मधुबन अपार्टमेंट जवळ
दि.- १५/जानेवारी – शिव कॉलनी, हुनुमान मंदीर
दि.- १७/जानेवारी – रामेश्वर कॉलनी, हनुमान मंदीर

वेळ संध्या :- ६:०० वाजता

हे वाचा

जळगाव रेल्वे मालधक्का येथे हमाल बांधवांना मिठाई वाटप

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम