…अखेर खोतकर शिंदे गटात दाखल

मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील शिवसेनेचे आक्रमक नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला पूर्णविराम देत खोतकर यांनी स्वत: आपण शिंदेगटाला (Eknath Shinde) समर्थन देत असल्याचे आज जाहीर केले. यावेळी ते भावूक झाल्याचे दिसले. अश्रुधारा त्यांना आवरता आल्या नाहीत आणि हुंदका देत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. शिवसेना प्रमुख तथा माजी … Continue reading …अखेर खोतकर शिंदे गटात दाखल