किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी शनी महाराजांना साकडे

किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी शनी महाराजांना साकडे कजगाव ता भडगाव येथे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून शिवसेना व छावा संघटनेच्या वतीने शनी महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरून शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असल्याने आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळमध्ये स्थान मिळाचे म्हणून शनी महाराजांची महाआरती करून महाराजांना तेल अर्पण करून साकडे घालण्यात आले यावेळी शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष लालसिंग पाटील रविंद्र पाटील राजेंद्र पाटील गौरव पाटील अरुण पाटील अशोक ठोके नारायण राजपूत दिनेश पाटील राजेंद्र चौधरी गणेश देवा समाधान चौधरी राकेश महाजन ज्ञानेश्वर महाजन भुषण महाजन पवन मिस्तरी अनिल बागवान रोशन महाजन बाबाजी वाघ बापु पवार भाऊसाहेब पवार शिवाजी चौधरी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम