
लोण पिराचे येथील रहिवासी मधुकर गिरधर पाटील यांचे निधन
*निधन वार्ता* लोण पिराचे ता.भडगाव येथील रहिवासी मधुकर गिरधर पाटील (७०) यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. ते शिवाजी मधुकर पाटील यांचे वडील होते...
Your message has been sent

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम