बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! “येथे” होत आहे भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । रोजगार । इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या २८४ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी १० ऑक्टोबर २०२२ (दुपारी ४ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. इलेक्ट्रिशियन = ५०
२. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक = १००
३. फिटर = ५०
४. R & AC = १०
५. MMV = ०१
६. टर्नर = १०
७. मशिनिस्ट = १०
८. मशिनिस्ट(G) = ०३
९. MM टूल्स मेंटेनेंस = ०२
१०. कार्पेन्टर = ०५
११. COPA = २०
१२. डिझेल मेकॅनिक = ०३
१३. प्लंबर = ०१
१४. SMW = ०१
१५. वेल्डर = १५
१६. पेंटर = ०३
एकूण = २८४

◆ शैक्षणिक पात्रता :- ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)

◆ वयाची अट :- ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी किमान १८ वर्षे

◆ शुल्क :- नाही

◆ नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० ऑक्टोबर २०२२ (दुपारी ४ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.ecil.co.in/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ व तारीख :- https://careers.ecil.co.in/ (२७ सप्टेंबर २०२२ पासून सुरू)

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम