नाबार्ड येथे ‘एवढ्या’ जागांसाठी भरती सुरू, त्वरित करा अर्ज

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । रोजगार । राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये ‘डेवलपमेंट असिस्टंट’ पदाच्या १७७ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी १० ऑक्टोबर २०२२ (मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. डेवलपमेंट असिस्टंट = १७३
२. डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) = ०४
एकूण = १७७

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWBD/ExSM: उत्तीर्ण श्रेणी)

पद क्र. २ : ५०% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM:उत्तीर्ण श्रेणी)

◆ वयाची अट :- ०१ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

◆ शुल्क :- General/OBC: ₹४५०/- [SC/ST/PWBD: ₹५०/-]

◆ नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० ऑक्टोबर २०२२ (मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.nabard.org/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://ibpsonline.ibps.in/nbarddajul22/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम