मुंबई नोकरी करण्याची मोठी संधी : बक्कळ मिळणार पगार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील पदवीधर युवकांना मोठी संधी प्राप्त झालेली आहे. ज्यांना मुंबईत आपले करीअर निवडायचे आहे, त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. मुंबई येथे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई

पद संख्या – 12 पदे

भरले जाणारे पद – सनदी लेखापाल

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवशक.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असावी.

वय मर्यादा – 27 फेब्रुवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 50,295/- रुपये ते 96,765/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड प्राथमिक तपासणी, वैद्यकीय परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.gicre.in/en/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम