नेरपाट येथे आमदार अनिल पाटलांच्या हस्ते गाव दरवाजाचे भूमीपूजन..

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)विधानसभा मतदारसंघात पारोळा तालुक्यात असलेल्या नेरपाठ येथे आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने
2515 अंतर्गत 12 लक्ष निधीतून मंजूर गाव दरवाजाचे भूमीपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले.
आमदारांचे जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला,यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त करताना गावासाठी आवश्यक ती सर्व विकासकामे देण्याची ग्वाही दिली.यावेळी जि प सदस्य हिम्मत वामन पाटील,उपसरपंच भाऊसाहेब रावण पाटील, धुडकू सुकलाल पाटील, ईश्वर कौतिक पाटील, महेंद्र विठ्ठल पाटील, सुभाष पुंडलिक पाटील, नंदलाल पाटील, भैय्यासाहेब भास्कर पाटील, विलास महादू पाटील, चुन्नीलाल पाटील, वाल्मीक मधुकर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम