जळगावचे नवे पोलीस अधीक्षकपदी एम.राजकुमार; मुंढे यांची बदली

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची दि २० रोजी रात्री उशिरा बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.

जिल्ह्यातील राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या होत्या. आयएएस नंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक पदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम