
आव्हाणे येथील हुकुमचंद पाटील यांचे निधन
अंत्यसंस्काराला सर्व समाजातील बांधव उपस्थित
आव्हाणे येथील हुकुमचंद भिका पाटील यांचे निधन
जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील आव्हाणे येथील रहिवासी असलेली हुकूमचंद भिका पाटील वय ६२ यांचे २९ जानेवारी २०२५ रोजी साडे दहा वाजता आकस्मित निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आव्हाने येथील घरापासून आज सकाळी १० वाजता काढण्यात आली . त्यांच्या अंत्यसंस्काराला सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात भिका रामकृष्ण पाटील (वडील ) रवींद्र भिका पाटील (भाऊ ) अरुण भिका पाटील (भाऊ ) देविदास भिका पाटील (भाऊ ) कैलास भिका पाटील (भाऊ ) नयन हुकुमचंद पाटील ( मुलगा) असा परिवार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम