भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मध्ये ५१ जागांसाठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । रोजगार । भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) येथे विविध पदांच्या ५१ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. मेडिकल / सायंटिफिक ऑफिसर = १६
२. टेक्निकल ऑफिसर – ग्रुप सी = ३५

एकूण = ५१

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : MS / MD / DNB / MBBS

पद क्र. २ : १) ६०% गुणांसह B.Sc (PCM) २) ६०% गुणांसह M.Sc (फिजिक्स)

◆ वयाची अट :– ३० सप्टेंबर २०२२ रोजी,
पद क्र.१ : १८ ते ३५/४०/५० वर्षे
पद क्र.२ : १८ ते ३५ वर्षे

◆ शुल्क :- General/OBC: ₹५००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

◆ नोकरीचे ठिकाण :- कोलकाता व मुंबई

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० सप्टेंबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.barc.gov.in/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://recruit.barc.gov.in/barcrecruit/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम