भवानी गडची अनोखी गो सेवा

60 गो मातांना रात्री चमकणारे पट्टे टाकण्यात आले

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी) येथील श्री भवानी गड संस्थान, पारोळा यांच्या मार्फत दर वर्षी नवनवीन कार्यक्रम, शिव महापुरान किंवा भागवत कथा होत असतात.

परंतु यावेळी डॉ मंगेश तांबे यांच्या मार्गदर्शनाने श्री भवानी गड संस्थांचे अध्यक्ष मोहित तांबे यांनी गो सवेचा मानस निच्छित करत पारोळा येथे भटकत असलेल्या गो मातांना रात्री चमकणारे पट्टे टाकण्यात आले. जेणे करून रात्री महामार्ग असो की कुठल्या रस्त्यावर फिरत असलेली गो माता अपघात पासून वाचण्यासाठी हे पट्टे टाकण्यात आले व ही सेवा आता चालूच राहणार, इतर ग्रामीण भागात देखील गो मातेला पट्टे टाकणार असे मोहित तांबे यांनी सांगितले.

या गो सेवेकरिता रवी खाडे, अजय खाडे, सुरज पाटील, जयेश पाटील, भावेश पाटील, राकेश पाटील,

कुणाल मोरे, भरत संत, गौरव मराठे, समाधान महाजन, अमोल पाटील,

अनिकेत पाखले तसेच बजरंग दल स्वयंसेवक, गो सेवक व भवानी गड संस्थांचे सेवेकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम