भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये १५० जागांसाठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ सप्टेंबर २०२२ । रोजगार । भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये विविध पदाच्या १५० जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी ०४ ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१) इंजिनियर ट्रेनी =
सिव्हिल – ४०
मेकॅनिकल – ३०
IT / कॉम्प्युटर सायन्स – २०
इलेक्ट्रिकल – १५
केमिकल – १०
मेटलर्जी – ०५

२) एक्झिक्युटिव ट्रेनी = फायनान्स – २०
३) एक्झिक्युटिव ट्रेनी = HR – १०
एकूण = १५०

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १: ६०% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech/M.E/M.Tech

पद क्र. २: १) पदवीधर २) CA/ICWA

पद क्र. ३: १) ६०% गुणांसह पदवी २) ५५% गुणांसह मानव संसाधन व्यवस्थापन/कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध/ सामाजिक कार्य/व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/MBA

◆ वयाची अट :- ०१ सप्टेंबर २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

पद क्र. १: २७/२९ वर्षांपर्यंत
पद क्र. २: २९ वर्षांपर्यंत
पद क्र. ३: २९ वर्षांपर्यंत

◆ शुल्क :- General/EWS/OBC: ₹८००/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

◆ नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०४ ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

◆ परीक्षा :- ३१ ऑक्टोबर, ०१ व ०२ नोव्हेंबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.bhel.com/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/79118/Instruction.html

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम