अप्पर डिव्हिजन क्लर्क पदावर नोकरीची मोठी संधी!; लवकर करा अर्ज

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | विदेशी व्यापार महासंचालक अंतर्गत ‘अप्पर डिव्हिजन क्लर्क’ (UDC) पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे.

संस्था – विदेशी व्यापार महासंचालक
भरले जाणारे पद – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
पद संख्या – २१ पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२४
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय अतिरिक्त महासंचालक फॉरेन ट्रेडचे कार्यालय, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, शास्त्री भवन संलग्नक, क्रमांक 26, हॅडोज रोड, नुंगमबक्कम, चेन्नई-६००००६
वय मर्यादा – ५६ वर्षे
मिळणारे वेतन – Pay Level-४ in the Pay Matrix (Rs. २५,५००/- ते ८१,१००/-)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – https://www.dgft.gov.in/

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम